Jump to content

निरांजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


[निःशेष +अंजन(काजळ)=ज्यात काजळी धरत नाही ते.] अशा निरंजनाची रचना एकमेकांवर उलट सुलट ठेवलेल्या छोट्या वाट्यांसारखी असते. वरील खोलगट भाग हा तूपफुलवात ठेवण्याच्या कामी येतो तर खालचा भाग हा बैठकीचे काम करतो. हे एक धातूचे बनविलेले पात्र असते. देवपूजेत याचा वापर होतो. [ चित्र हवे ]

हे सुद्धा पहा[संपादन]