Jump to content

नोव्ही साद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नोव्ही साद
Нови Сад
सर्बियामधील शहर


ध्वज
चिन्ह
नोव्ही साद is located in सर्बिया
नोव्ही साद
नोव्ही साद
नोव्ही सादचे सर्बियामधील स्थान

गुणक: 45°15′N 19°51′E / 45.250°N 19.850°E / 45.250; 19.850

देश सर्बिया ध्वज सर्बिया
प्रांत व्हॉयव्होडिना
स्थापना वर्ष इ.स. १६९४
क्षेत्रफळ ६९९ चौ. किमी (२७० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६४० फूट (२०० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,९३,५०८[१]
  - घनता रुपांतरण त्रूटी: मूल्य "https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6&action=edit" अंकातच आवश्यक आहे
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.novisad.rs


नोव्ही साद (सर्बियन: Нови Сад, Novi Sad) ही सर्बिया देशाच्या व्हॉयव्होडिना ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी असून ते व सर्बियातील (बेलग्रेड खालोखाल) दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ते सर्बियाच्या उत्तर भागात डॅन्यूब नदीकाठावर वसलेले आहे. ते सर्बियामधील सर्वात मोठे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

जुळी शहरे[संपादन]

नोव्ही सादचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Broj stanovnika po naseljima" (Serbian भाषेत). JP Informatika Novi Sad. Archived from the original on 2011-07-10. 2011-08-23 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "List of Twin Towns in the Ruhr District[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). © 2009 Twins2010.com. Archived from the original (PDF) on 2022-01-16. 2009-10-28 रोजी पाहिले. External link in |publisher= (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: