Jump to content

पनामा राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पनामा फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
पनामाचा ध्वज

पनामा फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Panamá‎‎‎; फिफा संकेत: PAN) हा मध्य अमेरिकामधील पनामा देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला पनामा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ५३ व्या स्थानावर आहे. पनामाने प्रथमच २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. पनामा आजवर ६ कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व २००५ आणि २०१३ साली त्याने उपविजेतेपद मिळवले होते.

बाह्य दुवे[संपादन]