Jump to content

परकला प्रभाकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

परकला प्रभाकर (जन्म २ जानेवारी १९५९) एक भारतीय राजकीय अर्थशास्त्रज्ञ आणि सामाजिक भाष्यकार आहेत. त्यांनी तामिळनाडू सरकारच्या दळणवळण सल्लागार म्हणून काम केले आहे, जुलै २०१४ ते जून २०१८ दरम्यान आंध्र प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे पद भूषवले.