Jump to content

विष्ठा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(परसाकडे या पानावरून पुनर्निर्देशित)
घोड्याची विष्ठा

विष्ठा प्राण्याच्या पचनसंस्थेतून बाहेर टाकलेला टाकाऊ पदार्थ आहे. हा पदार्थ गुदद्वाराद्वारे बाहेर टाकला जातो.

काही प्रकारचे जीवाणू, कवक व अनेक किडे याचा वापर करून त्यातून उर्जा निर्माण करतात. विशिष्ट वासामुळे ते विष्ठेकडे आकर्षित होतात. उदा. dung beetles.

इतर शब्द: शी, परसाकडे, घाण, गु