Jump to content

पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने दर वर्षी जानेवारी महिन्यात पुणे शहरात पर्यावरणस्नेही साहित्य संमेलने भरतात.

३रे पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन पुण्यामध्ये १८-१९ जानेवारी २०१४ला भरले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल अवचट होते.

४थे पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन पुण्यामध्ये ८ जानेवारी २०१६ रोजी झाले. संमेलनाध्यक्षा वनस्पतीतज्‍ज्ञ हेमा साने होत्या.

५वे पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन पुण्यामध्ये ५ जानेवारी २०१७ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे होते.

६वे पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन पुण्यामध्ये ६ जानेवारी २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष मारुती चितमपल्ली??? होते.




पहा : साहित्य संमेलने; पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन; पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन