Jump to content

पालेभाजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


पालेभाजी म्हणजे मानवाकडून आणि प्राण्यांकडून खाण्यासाठी वापरले जाणारे झाडाचे विविध भाग होय. या मध्ये झाडाचे योग्य असे उपयुक्त भाग म्हणजेच फुले, फळे, पाने, देठ, मुळे, इत्यादीचा समावेश होतो.

बाजारात उपलब्ध फळभाज्या