Jump to content

पूर्णयोगी श्रीअरविंद चरित्र आणि कार्य (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पूर्णयोगी श्रीअरविंद चरित्र आणि कार्य हे केशव रघुनाथ काशीकर लिखित श्रीअरविंद चरित्र आहे.

पूर्णयोगी श्रीअरविंद चरित्र आणि कार्य
लेखक केशव रघुनाथ काशीकर
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार चरित्र
प्रकाशन संस्था उषा प्रकाशन, पारडी, सुरत
प्रथमावृत्ती १९६०
पृष्ठसंख्या १३४

पुस्तकाची मांडणी[संपादन]

या पुस्तकात खालील प्रकारणे आहेत.

  • श्रीअरविंदांचे जीवनदर्शन
  • आदेशाचे प्रतिपालन
  • श्रीअरविंद आश्रम
  • श्रीअरविंदांचे विश्वरुपांतर कार्य आणि त्यांचे अमर साहित्य
  • श्रीअरविंद- वाणी
  • श्रीअरविंदांचा पूर्णयोग आणि दिव्य जीवन
  • उपसंहार - हे प्रकरण संजीवन त्रैमासिकाचे संपादक श्री.भा.द.लिमये यांनी लिहिलेले आहे.