Jump to content

फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

३रे फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन पुणे जिल्हयातील भोर येथे २३-२४ जानेवारी २०१८ या काळात होणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. विजय खरे असतील. हे संमेलन भोर येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार मंडळ भरवत आहे.

यापूर्वीची पहिली दोन संमेलने केव्हा भरली याची माहिती नाही.

हे सुद्धा पहा[संपादन]