Jump to content

फ्रीडरिश तिसरा, जर्मन सम्राट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रीडरिश तिसरा

कार्यकाळ
९ मार्च १८८८ – १५ जून १८८८
मागील विल्हेल्म पहिला
पुढील फ्रीडरिश तिसरा

जन्म १८ ऑक्टोबर १८३१ (1831-10-18)
पोट्सडाम, प्रशिया
मृत्यू १५ जून, १८८८ (वय ५६)
पोट्सडाम, जर्मन साम्राज्य
वडील विल्हेल्म पहिला

फ्रीडरिश तिसरा (जर्मन: Friedrich Wilhelm Nikolaus Karl; १८ ऑक्टोबर १८३१ - १५ जून १८८८) हा १८८८ साली अल्प काळाकरिता प्रशियाचा राजाजर्मन साम्राज्याचा दुसरा सम्राट (Deutscher Kaiser) होता. फ्रीडरिश तिसरा पहिल्या विल्हेल्मचा एकमेव मुलगा होता व ९ मार्च १८८८ रोजी विल्हेल्मच्या मृत्यूनंतर तो राज्यपदावर आला. परंतु केवळ ९९ दिवस ह्या पदांवर राहिल्यानंतर १५ जून १८८८ रोजी तो कर्करोगामुळे मरण पावला.

तिसरा फ्रीडरिश त्याच्या उदारमतवादी विचारांसाठी प्रसिद्ध होता.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: