Jump to content

फ्रेडरिक कूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रेडरिक जेम्स कूक (३१ जानेवारी, १८७०:जावा, डच ईस्ट इंडीज - ३० नोव्हेंबर, १९१५:ओस्मानी साम्राज्य) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १८९६ मध्ये एक कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

कूक पहिल्या महायुद्धादरम्यान इंग्लंड लष्करात भरती झाला. ३० नोव्हेंबर १९१५ रोजी ओस्मानी साम्राज्याच्या फौजेशी लढत असताना रणक्षेत्रात त्याला वीरमरण आले.