Jump to content

बँकॉक एरवेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बँकॉक एअरवेज ही थायलंडच्या बँकॉक शहरातील विमानवाहतूक कंपनी आहे. तेथील सुवर्णभूमी विमानतळावर मुख्य तळ असलेली ही कंपनी बँकॉकपासून थायलंड, कंबोडिया, चीन, हॉंगकॉंग, लाओस, मालदीव, म्यानमार, भारत आणि सिंगापूरमधील शहरांपर्यंत सेवा पुरवते.