Jump to content

बळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


बलि किंवा बळी या शब्दाचा अर्थ जरी जीवहत्या असा होत असला, तरीही अमरकोशानुसार बळीचा अर्थ 'बलिः पूजा उपहारयोः' असा आहे. अर्थात बलि म्हणजे सत्कार करणे किंवा भोजन आणि उपहार देणे असा होतो.

यानुसार नरबळी म्हणजे या अर्थाने नर हत्या नसून उत्तम विद्वान लोकांचा सत्कार करणे असा होतो. [ संदर्भ हवा ]

मराठीत बळी म्हणजे धार्मिक कारणासाठी केलेली जीवहत्त्या; बलवान; पुराणकथेतला बळीराजा