Jump to content

बाळेश्वर रांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  बाळेश्वर पर्वतरांग
बाळेश्वर पठार
बाळेश्वर पर्वतरांग
बाळेश्वर रांग
ढग्या डोंगर
देश भारत
राज्य महाराष्ट्र,
सर्वोच्च शिखर घनचक्कर१५३२मीटर
लांबी १०० कि.मी.
क्षेत्रफळ ६०० चौरस कि.मी.
प्रकार बसाल्ट खडक
सह्याद्री नकाशा

ही पर्वतरांग अकोलेसंगमनेर तालुक्यांना छेदते आणि प्रवरा व मुळा नद्यांची खोरी वेगळी करते. या रांगेत कात्राबाईचा डोंगर, मुरा, वाकराई, शिरपुंजे, घनचक्कर, बहिरोबा, शिंदोळा, ढग्या डोंगर, पेमगिरीचा किल्ला, बाळेश्वर हे प्रमुख डोंगर आहेत. चंदणापुरी घाटात नशिक-पुणे रस्ता बाळेश्वर रांगेला छेदून जातो. पुढे सरळ जाऊन राहुरी तालुका मैदानी भागात ही रांग संपते.


अधिक माहितीसाठी-