Jump to content

भरत दौष्यंति

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भरत दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र आणि पूरुवंशातील एक प्रसिद्ध सम्राट. भरताचे सर्वदमन असेही एक नाव आहे. भरताच्या वंशजांना भारतवंशी म्हणू लागले. त्यामुळे या दुष्यंतपुत्र भरतावरून, हिमालयापासून दक्षिणेला महासागरापर्यंत पसरलेल्या भूभागाला भारत असे नाव मिळाले असा एक समज आहे.