Jump to content

भारताची महासंहारक शस्त्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताच्या महासंहारक शस्त्रांमध्ये आण्विक आणि रासायनिक शस्त्रांचा समावेश आहे. यांत अंदाजे १६० आण्विक बॉम्ब आहेत आणि शिवाय २०० अधिक बॉम्ब तयार करण्याची सामग्री आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Kristensen, Hans M.; Norris, Robert S. (5 July 2017). "Indian nuclear forces, 2017". Bulletin of the Atomic Scientists. 73 (4): 205. Bibcode:2017BuAtS..73d.205K. doi:10.1080/00963402.2017.1337998.