Jump to content

भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारत
टोपणनाव वुमन इन ब्लू
असोसिएशन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
कर्मचारी
कर्णधार हरमनप्रीत कौर
प्रशिक्षक अमोल मुझुमदार
इतिहास
कसोटी स्थिती प्राप्त १९७६
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती पूर्ण सदस्य (१९२६)
आयसीसी प्रदेश आशिया
आयसीसी क्रमवारी चालू[१] सगळ्यात उत्तम
मवनडे4था2रा (१ मे २०२०)
मटी२०आ3रा3रा (१५ नोव्हेंबर २०१९)
महिला कसोटी
पहिली महिला कसोटी वि वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू; ३१ ऑक्टोबर – २ नोव्हेंबर १९७६
अलीकडील महिला कसोटी वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे; २१-२४ डिसेंबर २०२३
महिला कसोटी खेळले जिंकले/हरले
एकूण[२]४०७/६
(२७ अनिर्णित)
चालू वर्षी[३]०/० (० अनिर्णित)
महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिली महिला वनडे वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ईडन गार्डन्स, कलकत्ता येथे; १ जानेवारी १९७८
अलीकडील महिला वनडे वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे; २ जानेवारी २०२४
महिला वनडे खेळले जिंकले/हरले
एकूण[४]३०७१६५/१३६
(२ बरोबरीत, ४ निकाल नाही)
चालू वर्षी[५]०/१
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
महिला विश्वचषक १० (१९७८ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी उपविजेते (२००५, २०१७)
महिला विश्वचषक पात्रता १ (२०१७ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (२०१७)
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला टी२०आ वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड कौंटी क्रिकेट ग्राउंड, डर्बी; ५ ऑगस्ट २००६
अलीकडील महिला टी२०आ वि बांगलादेशचा ध्वज बांगलादेश सिलहेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट; ९ मे २०२४
महिला टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[६]१८४९९/७९
(१ बरोबरीत, ५ निकाल नाही)
चालू वर्षी[७]६/२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
महिला टी२० विश्वचषक ८ (२००९ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी उपविजेते (२०२०)

कसोटी किट

वनडे किट

टी२०आ किट

९ मे २०२४ पर्यंत

भारताचा महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, ज्याला वुमन इन ब्लू म्हणूनही ओळखले जाते,[८] महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते.

भारतीय महिला क्रिकेट खेळाडू[संपादन]

सध्याच्या भारतीय महिला संघातील खेळाडू[संपादन]

२४ जून ते २३ जुलै २०१७ दरम्यान आय.सी.सी. विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोचल्यामुळे भारताचा महिला क्रिकेट खेळाडूंचा संघ प्रकाशझोतात आला. या स्पर्धेतील सर्व क्रिकेट सामन्यांचे टी.व्ही.वर केलेले थेट प्रक्षेपण सुद्धा या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे कारण होते. या संघामध्ये पुढील खेळाडूंचा समावेश होता.

  1. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  2. ^ "Women's Test matches - Team records". ESPNcricinfo.
  3. ^ "Women's Test matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WODI matches - Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "WODI matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  6. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  7. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  8. ^ "Women in Blue's journey through the T20 Women's World Cup". The New Indian Express. 2020-12-02 रोजी पाहिले.