Jump to content

मच्छिंद्र कांबळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मच्छिंद्र कांबळी
जन्म मच्छिंद्र कांबळी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

विनोदी मराठी अभिनेता, नाटककार, निर्माता, दिग्दर्शक. त्यांनी मालवणी बोली मराठीत लोकप्रिय केली. ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्षही होते.

मृत्यू: ३० सप्टेंबर २००७. मृत्यूचे कारण: हृदयविकार मृत्यूसमयी वयः ५५ वर्षे

बालपण[संपादन]

कारकीर्द[संपादन]

प्रसिद्ध चित्रपट व नाटके[संपादन]