Jump to content

मलकापूर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?मलकापूर

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील मलकापूर
पंचायत समिती मलकापूर

मलकापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. मलकापूरला विदर्भाचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे औद्यगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. त्याचप्रमाणे हे कापसाची एक मोठी बाजारपेठ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील तालुके
खामगाव तालुका | चिखली तालुका | संग्रामपूर तालुका | सिंदखेड राजा तालुका | देउळगाव राजा तालुका | नांदुरा तालुका | बुलढाणा तालुका | मेहकर तालुका | मोताळा तालुका | मलकापूर तालुका | लोणार तालुका | जळगाव जामोद तालुका | शेगाव तालुका

नळगंगा धरण हे प्रेक्षणीय स्थळ आहे