Jump to content

मार्को यान्सिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्को यान्सिन (१ मे, २०००:दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. २०२१ च्या आयपीएल मध्ये त्याने मुंबई इंडियन्ससाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध ९ एप्रिल २०२१ रोजी आयपीएल पदार्पण केले.

२६ डिसेंबर २०२१ रोजी सेंच्युरियन येथे भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत त्याने कसोटी पदार्पण केले.