Jump to content

मास्टर विठ्ठल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आलम आरा (१९३१)

मास्टर विठ्ठल किंवा विठ्ठल हा भारतीय बोलपटांत नायक म्हणून ओळखला जाणारा एक चित्रपट कलाकार होता. त्याने आलम आरा (१९३१) यांसह अनेक मराठी आणि हिंदी मूक चित्रपटांत काम केले आहे त्याला "डग्लस फेअरबँक्स ऑफ इंडिया" म्हणत.

संदर्भ[संपादन]