Jump to content

मीना ठाकरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मीना ठाकरे
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय


मीनाताई ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी होती. बाळासाहेब ठाकरे यांचे १३ जून १९४८ रोजी मीना ठाकरे यांच्याशी विवाह झाला होता आणि त्यांना तीन मुलगे आहेत - बिंदुमाधव, जयदेव आणि उद्धव ठाकरे[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "A political saga of a cartoonist | Wishesh Special". www.andhrawishesh.com (इंग्रजी भाषेत). २१ जून २०१८ रोजी पाहिले.