Jump to content

यमुनापर्यटन (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यमुनापर्यटन
हिंदुस्तानांतील विधवांच्या स्थितीचें निरूपण
लेखक बाबा पदमनजी
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
प्रथमावृत्ती १८५७
विषय सामाजिक, धार्मिक, धर्मप्रसार
पृष्ठसंख्या १२४
आय.एस.बी.एन. ISBN 81-85601-25-9

यमुनापर्यटन (उपशीर्षक :'हिंदुस्तानांतील विधवांच्या स्थितीचें निरूपण') ही मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक बाबा पदमनजी यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकात हिंदू धर्मातील विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती वर्णून ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीचा पुरस्कार या कादंबरीत केला आहे.