Jump to content

युकातान द्वीपकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तर अमेरिका खंडाच्या नकाशावर युकातान द्वीपकल्प

युकातान द्वीपकल्प हा मेक्सिको देशाच्या आग्नेय भागातील एक द्वीपकल्प आहे. हा भूभाग मेक्सिकोच्या आखाताला कॅरिबियन समुद्रापासून अलग करतो. ह्या द्वीपकल्पावर मेक्सिकोची युकातान, कांपेचेकिंताना रो ही राज्ये तसेच बेलिझग्वातेमाला देशांचा काही भाग स्थित आहे.

अर्वाचीन काळात माया संस्कृतीचा मुख्य प्रदेश असणाऱ्या युकातान द्वीपकल्पावर ह्या साम्राज्याच्या चिचेन इत्सा व इतर अनेक खुणा आढळतात.