Jump to content

रवी रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रवी रे

कार्यकाळ
१९ डिसेंबर १९८९ – ९ जुलै १९९१
मागील बलराम जाखड
पुढील शिवराज पाटील
मतदारसंघ केंद्रापरा

चौथी लोकसभा सदस्य
पुरी साठी
कार्यकाळ
१९६७ – १९७१

जन्म २६ नोव्हेंबर, १९२६ (1926-11-26) (वय: ९७)
भानागढ, पुरी जिल्हा
मृत्यू ६ मार्च २०१७
राजकीय पक्ष जनता दल (धर्मनिरपेक्ष)

रवी रे ( २६ नोव्हेंबर १९२६) हे जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे ओडिशामधील वरिष्ठ नेते, ९वे लोकसभा सभापती व माजी राज्यसभा सदस्य आहेत.

१९६७ साली प्रथम लोकसभेवर निवडून आलेले रे १९७४ ते १९८० दरम्यान राज्यसभा सदस्य् होते. १९८९ साली केंद्रापरा मतदारसंघामधून निवडून आलेल्या रे ह्यांना नवव्या लोकसभेच्या सभापतीपदावर निवडण्यात आले.