Jump to content

रशियन प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रशियन प्रीमियर लीग
देश रशिया ध्वज रशिया
मंडळ युएफा
स्थापना इ.स. २००१
संघांची संख्या १६
देशामधील पातळी सर्वोच्च
खालील पातळी नॅशनल फुटबॉल लीग
राष्ट्रीय चषक रशियन कप
आंतरराष्ट्रीय चषक युएफा चॅंपियन्स लीग
युएफा युरोपा लीग
सद्य विजेते पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को
(२०१२-१३)
सर्वाधिक अजिंक्यपदे एफ.सी. स्पार्ताक मॉस्को (९ विजेतेपदे)
संकेतस्थळ rfpl.org
२०१३-१४

रशियन फुटबॉल प्रीमियर लीग (रशियन: Чемпионат России по футболу) ही रशियामधील एक व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. रशियामधील सर्वोच्च पातळीवरील ह्या लीगमध्ये दरवर्षी रशियामधील १६ सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या २ क्लबांची हकालपट्टी नॅशनल फुटबॉल लीग ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर नॅशनल फुटबॉल लीगमधील सर्वोत्तम २ संघांना प्रीमियर लीगमध्ये बढती मिळते.

२००१ सालापासून खेळवल्या जात असलेल्याला लीगामध्ये आजवर ५९ स्पॅनिश क्लबांनी भाग घेतला असून रेआल माद्रिदने आजवर ३२ तर एफ.सी. बार्सेलोनाने २२ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

सद्य संघ[संपादन]

संघ शहर
एफ.सी. अम्कार पर्म पर्म
एफ.सी. आन्झी मखच्कला मखच्कला
पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को मॉस्को
एफ.सी. डायनॅमो मॉस्को मॉस्को
एफ.सी. क्रास्नोदर क्रास्नोदर
एफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा समारा
एफ.सी. कुबान क्रास्नोदर क्रास्नोदर
एफ.सी. लोकोमोटिव मॉस्को मॉस्को
एफ.सी. रोस्तोव रोस्तोव दॉन
एफ.सी. रुबिन कझान कझान
एफ.सी. स्पार्ताक मॉस्को मॉस्को
एफ.सी. तेरेक ग्रोझनी ग्रोझनी
एफ.सी. तोम तोम्स्क तोम्स्क
एफ.सी. उरल स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त येकातेरिनबुर्ग
एफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद निज्नी नॉवगोरोद
एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग सेंट पीटर्सबर्ग

बाह्य दुवे[संपादन]