Jump to content

राग बसंतबहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राग बसंतबहार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग बसंत आणि राग बहार हे दोन राग अंतर्भूत आहेत.