Jump to content

राचपालेम चंद्रशेखर रेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राचपालेम चंद्रशेखर रेड्डी हे तेलुगू भाषेत लिहिणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या मन नवलालू मन कथानिकलु या लेखसंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.