Jump to content

राष्ट्रीय फुटबॉल लीग (भारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राष्ट्रीय फुटबॉल लीग
देश भारत ध्वज भारत
मंडळ ए.एफ.सी.
स्थापना १९९६
बरखास्त २००७
संघांची संख्या १०
राष्ट्रीय चषक फेडरेशन चषक
आंतरराष्ट्रीय चषक ए.एफ.सी. चॅंपियन्स लीग
मागील विजेते डेम्पो एस.सी.
सर्वाधिक अजिंक्यपदे ईस्ट बंगाल एफ.सी.
मोहन बागान ए.सी. (प्रत्येकी ३)

राष्ट्रीय फुटबॉल लीग (National Football League) ही भारत देशामध्ये १९९६ ते २००७ दरम्यान अस्तित्वात असलेली एक फुटबॉल लीग होती.

भारतामध्ये व्यावसायिक क्लब फुटबॉलची लोकप्रियता वाढावी ह्या उद्देशाने १९९६ साली अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने निर्मिती राष्ट्रीय फुटबॉल लीग केली. एन.एफ.एल.च्या पहिल्या हंगामामध्ये एकूण १२ संघांनी सहभाग घेतला.

११ हंगामांनंतर देखील राष्ट्रीय फुटबॉल लीगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. ह्या कारणास्तव २००६ सालच्या हंगामानंतर एन.एफ.एल.ची पुनर्रचन करून आय−लीग स्थापन केली गेली.

मूळ १२ क्लब[संपादन]