Jump to content

लालूभाई बाबूभाई पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लालूभाई बाबूभाई पटेल

विद्यमान
पदग्रहण
२००९
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद
मतदारसंघ दमण आणि दीव

राजकीय पक्ष भाजप
पत्नी तरुणा पटेल
अपत्ये १ मुलगा, २ मुली

लालूभाई बाबूभाई पटेल (३१ ऑगस्ट, १९५५ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे दमण आणि दीव मतदारसंघातून भाजपतर्फे १५व्या आणि १६व्या लोकसभेवर निवडून गेले.[१][२][३][४]

वैयक्तिक जीवन[संपादन]

पटेल यांच्या वडिलांचे नाव बाबूभाई जी. पटेल, आईचे नाव चंदनबेन पटेल आणि पत्नीचे नाव तरुणा पटेल आहे. त्यांना १ मुलगा व २ मुली आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Daman and Diu Lok Sabha Election Result 2019". Firstpost. 23 May 2019. 24 March 2020 रोजी पाहिले.
  2. ^ Europa Publications (2016). The Territories and States of India 2016. Taylor & Francis. p. 706. ISBN 978-1-134-99381-9.
  3. ^ "Daman & Diu General (Lok Sabha) Election Result". Elections.in. 24 March 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "BJP wins Daman and Diu Lok Sabha seat". The Economic Times. 23 May 2019. 24 March 2020 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]