Jump to content

लेखिका नाट्य महोत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सन १९९८पासून शुभांगी भडभडे यांची पद्मगंधा प्रतिष्ठान ही संस्था दरवर्षी महिला नाट्य महोत्सव भरवते. २०१२ साली भरलेल्या या नाट्यमहोत्सवात वर्षा देशपांडे लिखित 'दुर्गे दुर्घट भारी', विजया ब्राह्मणकर लिखित 'सोनेरीसांज' आणि सुनंदा साठे लिखित 'एकटा जीव सदाशिव' या नाटकांनी प्रेक्षकांची दाद मिळविली होती.

पहा : साहित्य संमेलने.