Jump to content

लेनिनग्राद्स्की रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॉस्को लेनिनग्राद्स्की
Ленинградский вокзал
रशियन रेल्वे स्थानक
लेनिनग्राद्स्की रेल्वे स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता मॉस्को, रशिया
मार्ग मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग रेल्वे
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८५१
विद्युतीकरण होय
संकेत 195506
मालकी रशियन रेल्वे
चालक ऑक्टोबर रेल्वे

लेनिनग्राद्स्की हे रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील ९ रेल्वे स्थानकांपैकी सर्वात जुने स्थानक आहे. येथून प्रामुख्याने रशियाच्या पश्चिम व वायव्य भागांकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या सुटतात. सेंट पीटर्सबर्ग शहराला जोडणाऱ्या मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग रेल्वेचे लेनिनग्राद्स्की हे टर्मिनस आहे. त्याचबरोबर एस्टोनियाच्या तालिनफिनलंडच्या हेलसिंकी शहरांकडे जाणाऱ्या गाड्या देखील येथूनच सुटतात. ह्या स्थानकाची निर्मिती इ.स. १८५१ मध्ये करण्यात आली.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 55°46′34″N 37°39′22″E / 55.776°N 37.656°E / 55.776; 37.656