Jump to content

वसाहतवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वसाहतवाद म्हणजे एखाद्या राज्याच्या लोकांद्वारे दुसऱ्या क्षेत्रात जागा बळकावणे, तिथे स्वतःच्या वसाहती स्थापित करणे, त्या टिकवून ठेवणे, त्यांचा विस्तार करणे होय. जमिनीचे, खनिजांचे, नैसर्गिक संसाधनांचे व स्थानिक लोकांचे शोषण करून स्वतःच्या राज्याची समृद्धी वाढवणे हा वसाहतवादाचा उद्देश असतो उदा - इंग्रज

नवीन सागरी मार्गाचा शोध: युरोपंपासून भारतापर्यंत नवीन सागरी मार्ग पोर्तुगीज खलाशी वास्को थे गामा याने शोधून काढला. तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला (केप ऑफ गुड होप ) वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालीकत बंदरात 20मे 1498 रोजी उतरला. १९४७ पूर्वी भारत हा ब्रिटिशांशी वसाहत होता.त्यामुळे भारताचा विदेशी व्यापार हा वसाहतवादी होता.लोक सभेला प्रथम सभागृह म्हणतात.