Jump to content

वालून भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वालून
Walon
स्थानिक वापर बेल्जियम, फ्रान्स
प्रदेश युरोप (वालोनी, आर्देन)
लोकसंख्या ३ लाख
भाषाकुळ
लिपी रोमन लिपी
भाषा संकेत
ISO ६३९-१ wa
ISO ६३९-२ wln
ISO ६३९-३ wln (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

वालून ही बेल्जियम देशाच्या वालोनी प्रदेशामध्ये बोलली जाणारी एक भाषा आहे. विसाव्या शतकापर्यंत ह्या भागात लोकप्रिय असलेल्या वालून भाषेचे अस्तित्व फ्रेंच भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे धोक्यात आले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत