Jump to content

विजयनगरम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विजयनगर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे.

हे शहर विजयनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. विजयनगरम संस्थानावर पुसापती राजे आणि गजपती महाराजांचे राज्य होते.