विनायक जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विनायक जाधव

सदस्य
महाराष्ट्र विधानसभा
कार्यकाळ
१९९९ – २००४
मागील भगवान नागरगोजे
पुढील बब्रुवाहन खंदाडे
कार्यकाळ
२०१४ – २०१९
मागील बाबासाहेब पाटील
पुढील बाबासाहेब पाटील
मतदारसंघ अहमदपूर

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
मागील इतर राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वडील किशनराव जाधव
अपत्ये
निवास ता.अहमदपूर, जि.लातूर, महाराष्ट्र, भारत
व्यवसाय राजकारणी
धर्म हिंदू

विनायक किशनराव जाधव हे भारतीय जनता पक्षातील राजकारणी व ९व्या आणि १२व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.[१]

वैयक्तिक जीवन[संपादन]

तीन मुली

राजकीय कार्यकाळ[संपादन]

१९९९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत अपक्ष म्हणून जाधव पहिल्यांदा विजयी झाले.त्यांनी विलासराव देशमुखांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २००९ विधानसभा निवडणूकीत रासपच्या बाबासाहेब पाटीलकडून २,२५२ मतांनी पराभव झाला.

२०१४ विधानसभा निवडणूकीत परत अपक्षपणे जाधव विजयी झाले. २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, पण राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटील यांच्याकडून निवडणूकीत पराभव झाला.

पदे[संपादन]

  • १९९९-२००४, २०१४-२०१९: सदस्य, महाराष्ट्र विधानसभा

हे सुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४चे परिणाम". आज भारत. ३ नोव्हेंबर २०१४ रोजी पाहिले.