Jump to content

शंकर तुकाराम शाळिग्राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकर तुकाराम शालिग्राम तथा शाळिग्राम हे मराठी साहित्यिक, लेखक, संकलक होते. जुन्या मराठी कवी, शाहीर यांच्या काव्याचे संकलन करून त्यांनी या कवीचे कार्य व साहित्य उजेडात आणले.


पुस्तके[संपादन]

  • बापू गोखले यांचे चरित्र , १८७७ (प्र.आ.), १८८२ (द्वि.आ.)[१], १८८९ (तृ.आ.)
  • परशराम कवीच्या लावण्या , १९०७
  • अनंतफंदीकृत कविता अथवा लावण्या भाग पहिला , १९०८ (३ री आवृत्ती)
  • इतिहासप्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे (सहसंपादक - ह्यारी आर्बुथनॉट आक्वर्थ , १९११ (२ री आवृत्ती)[२]
  • होनाजी बाळा कृत लावण्या, १९०८
  • रामजोशी कृत लावण्या, १९०८
  • प्रभाकर कृत पोवाडे व लावण्या

संदर्भ[संपादन]

  1. ^ शालिग्राम, शंकर तुकाराम (१८८२). बापू गोखले यांचे चरित्र (२ ed.). पुणे: शंकर तुकाराम शालिग्राम.
  2. ^ आक्वर्थ, ह्यारी आर्बुथनॉट; शालिग्राम, शंकर तुकाराम (१९११). इतिहासप्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे (२ ed.). पुणे.