Jump to content

शंतनू कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शंतनू कांबळे
आयुष्य
जन्म स्थान शेतफळे, आटपाडी तालुका, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू १३ जून इ.स. २०१८
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा काव्य लेखन व गायन

शंतनू कांबळे हे एक विद्रोही कवी आणि लोकशाहीर होते. १३ जून २०१८ रोजी त्यांचे नाशिक येथे निधन झाले. मृत्युसमयी ते ३९ वर्षाचे होते.[१][२] 'कोर्ट' हा सिनेमा त्यांच्या आयुष्यावर बनवण्यात आला आहे. ते 'विद्रोही' मासिकाच्या संपादक मंडळावरही होते. नक्षलवादी चळवळींशी सबंध असल्याच्या संशयावरून त्यांना नक्षलवादाच्या आरोपाखाली अटक झाली होती, मात्र नंतर निर्दोष सुटकाही झाली.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "शाहीर शंतनू कांबळे यांचं निधन". Maharashtra Times. 24 मे 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "शंतनू कांबळे". Loksatta. 24 मे 2020 रोजी पाहिले.