Jump to content

शुक्रजंतू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शुक्रजंतू

नर प्रजनन पेशींना शुक्रजंतू असे म्हणतात.

डोके, मध्यभाग आणि लांब शेपटी असे त्यांचे तीन भाग असतात.

फलन

शेपटीचा वापर करून ते बीजांडाजवळ जातात आणि बीजांडाचे फलन करतात आणि नवीन बाळाचा जन्म होतो.