Jump to content

शेतसारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेतसारा म्हणजे नाणे,पैसे,धान्य स्वरूपात राजा/ शासनास द्यावा लागणारा एक प्रकारचा कर आहे.भारतात या कराचा जनक शेरशहा हा बादशहा समजल्या जातो.१५४० ते १५४५च्या दरम्यान ही पद्धत त्याने सुरू केली.त्यानंतर अकबराच्या तोडरमल नावाच्या मंत्र्याने यात सुधारणा केली.त्यानंतर, उत्पनाच्या आधारावर शेतसारा वसुल करण्यात येउ लागला. [१]

संदर्भ[संपादन]