Jump to content

संवेग अक्षय्यतेचा नियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अभिजात यामिकानुसार एखाद्या संवृत प्रणालीवर कोणतेही बाह्य बल काम करत नसल्यास, त्या प्रणालीतील एकूण रेषीय संवेग घटत किंवा वाढत नाही. या गुणधर्माला संवेग अक्षय्यतेचा नियम (इंग्लिश: Law of conservation of linear momentum, लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम) असे म्हणतात. "हा न्यूटनचा गती विषयक तिसरा नियम आहे"