विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सन मराठी
सुरुवात १७ ऑक्टोबर २०२१ मालक सन समूह ब्रीदवाक्य सोहळा नात्यांचा देश भारत मुख्यालय मुंबई , महाराष्ट्र प्रसारण वेळ संध्या. ७ ते रात्री ११ (प्राइम टाइम)
सन मराठी ही सन टीव्ही नेटवर्कच्या मालकीचे मराठी भाषेतील मोफत प्रसारण असणारी दूरचित्रवाणी वाहिनी आहे.[१] या वाहिनीचे प्रथम प्रसारण १७ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले.[२] सन मराठी ही सनची अदक्षिण भारतीय बाजारपेठेतील दुसरी आणि पश्चिम भारतीय मार्केटमधील पहिली वाहिनी आहे. या वाहिनीचे घोषवाक्य "सोहळा नात्यांचा" असे आहे. महिन्यांच्या प्रत्येक रविवारी सन मराठी महाएपिसोड प्रसारित केले जातात.
प्रसारित कार्यक्रम [ संपादन ]
प्रसारित दिनांक
मालिका
वेळ
रूपांतरण
लवकरच...
तिकळी
TBA
१५ जानेवारी २०२४
मुलगी पसंत आहे!
संध्या. ७ वाजता
६ नोव्हेंबर २०२३
नवी जन्मेन मी
संध्या. ७.३० वाजता
१८ मार्च २०२४
कॉन्स्टेबल मंजू
रात्री ८ वाजता
६ मे २०२४
आदिशक्ती
रात्री ८.३० वाजता
कन्नड टीव्ही मालिका शांभवी
१४ ऑगस्ट २०२३
सावली होईन सुखाची
रात्री ९ वाजता
२० फेब्रुवारी २०२३
प्रेमास रंग यावे
रात्री ९.३० वाजता
तमिळ टीव्ही मालिका आनंदारागम
१७ ऑक्टोबर २०२१
सुंदरी
रात्री १० वाजता
कन्नड टीव्ही मालिका सुंदरी
११ डिसेंबर २०२३
तुझी माझी जमली जोडी
रात्री १०.३० वाजता
पूर्व प्रसारित मालिका [ संपादन ]
प्रसारित दिनांक
मालिका
वेळ
शेवटचे प्रसारण
रूपांतरण
१७ ऑक्टोबर २०२१
आभाळाची माया
संध्या. ७ वाजता
१२ नोव्हेंबर २०२२
तमिळ टीव्ही मालिका वनाथाई पोला
जाऊ नको दूर... बाबा
संध्या. ७.३० वाजता
४ नोव्हेंबर २०२३
तेलुगू टीव्ही मालिका पौर्णामी
संत गजानन शेगावीचे
रात्री ९ वाजता
५ नोव्हेंबर २०२३
कन्यादान
रात्री ८.३० वाजता
४ मे २०२४
बंगाली टीव्ही मालिका कन्यादान
३० मे २०२२
माझी माणसं
संध्या. ६.३० वाजता
१ जून २०२४
तमिळ टीव्ही मालिका कायल
१४ नोव्हेंबर २०२२
शाब्बास सूनबाई
संध्या. ७ वाजता
१५ जुलै २०२३
तमिळ टीव्ही मालिका इथरनीचाल
१७ जुलै २०२३
क्षेत्रपाल श्री देव वेतोबा
संध्या. ७ वाजता
१४ जानेवारी २०२४
अनुवादित मालिका [ संपादन ]
प्रसारित दिनांक
मालिका
वेळ
शेवटचे प्रसारण
अनुवादित
१७ ऑक्टोबर २०२१
नंदिनी
रात्री १०.३० वाजता
११ मार्च २०२३
तमिळ टीव्ही मालिका नंदिनी
१४ मार्च २०२२
जय हनुमान
संध्या. ६ वाजता
११ जून २०२२
कन्नड टीव्ही मालिका जय हनुमान
१३ मार्च २०२३
नेत्रा
रात्री १०.३० वाजता
५ ऑगस्ट २०२३
तेलुगू टीव्ही मालिका नेत्रा
७ ऑगस्ट २०२३
पापनाशिनी गंगा
रात्री १० वाजता
१४ जानेवारी २०२४
हिंदी टीव्ही मालिका पापनाशिनी गंगा
कथाबाह्य कार्यक्रम [ संपादन ]
प्रसारित दिनांक
कार्यक्रम
वेळ
शेवटचे प्रसारण
१ डिसेंबर २०२२
श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज
दररोज सकाळी ७.३० वाजता
३० नोव्हेंबर २०२३
८ मे २०२३
गुरुकिल्ली भविष्याची
दररोज सकाळी ८ वाजता
१५ ऑगस्ट २०२३
८ जानेवारी २०२४
वसा संस्कृतीचा, वारसा कीर्तनाचा
दररोज सकाळी ७.३० वाजता
२६ फेब्रुवारी २०२४
२५ फेब्रुवारी २०२४
लावणी महाराष्ट्राची
दर रविवारी रात्री ९ वाजता
१९ मे २०२४
प्रसारित दिनांक
जुनी वेळ
मालिका
नवी वेळ
३० मे २०२२
रात्री ८ वाजता
आभाळाची माया
संध्या. ७ वाजता
संध्या. ७ वाजता
सुंदरी
रात्री १० वाजता
२० फेब्रुवारी २०२३
रात्री ९.३० वाजता
नंदिनी
रात्री १०.३० वाजता
८ ऑक्टोबर २०२३
रात्री १०.३० वाजता
पापनाशिनी गंगा
रात्री १० वाजता (रवि)
१८ मार्च २०२४
रात्री ८ वाजता
माझी माणसं
संध्या. ६.३० वाजता
मेळा मनोरंजनाचा [ संपादन ]
सन मराठीचे अधिकृत संकेतस्थळ