Jump to content

समीर चौघुले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समिर चौघुले
समिर चौघुले
जन्म २९ जून, इ.स. १९७३
मुंबई, महाराष्ट्र
इतर नावे सम्या, समिर.
कार्यक्षेत्र लेखक (चित्रपट, टीव्ही, नाटक)
भाषा मराठी (स्वभाषा)
मराठी, हिंदी (अभिनय)
प्रमुख चित्रपट काय द्याच बोला, मुंबई मेरी जान, विकुन टाक
पुरस्कार

संस्कृती कलादर्पन नाट्य विभंग

झी नाट्य गौरवचा सर्वोत्कृष्ट चा पुरस्कार २०१५

समीर चौघुले (२९ जून, इ.स. १९७३ - हयात) हा मराठी चित्रपट अभिनेता आहे. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले.

समीर दिवाकर चौघुले यांचा जन्म 29 जून 1973 रोजी झाला आहे. ते अभिनेते आणि लेखक आहेत. जरी ते एक अष्टपैलू अभिनेता असले तरी त्यांच्या विनोदी भूमिका, style आणि स्लॅपस्टिक अभिनयासाठी ते अधिक ओळखले जातात. मालिकापासून ते कॉमेडी शोपर्यंत, थिएटर नाटकांपासून ते चित्रपटांपर्यंत समीर यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी शोमध्ये काम केले आहे. ते सध्या प्रसारित होत असलेल्या "महाराष्ट्राची हस्यजत्रा" मधील भूमिकेसाठी ओळखले जातात.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चिऐ भाषा भूमिका दुवे
२००५ कायद्याच बोला मराठी थाबी
२००८ मुंबई मेरी जान हिंदी
२०१३ आजचा दिवस माझा मराठी सतम
२०१५ वक्रतुंड महाकाय मराठी सेक्रेटरी
२०१५ A Paying Ghost मराठी गनफले
२०१६ मुंबई टाइम्स मराठी
२०१९ विकुन टाक मराठी

नाटके[संपादन]

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

समीरने काही टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.

  • तिलक ते पोलिटिकल
  • आंबट गोड
  • सारे तुझ्याच साठी

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

साचा:संदर्भ आणि नोंदी