Jump to content

समुद्रीविमानसेवक नौका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलियाची एच.ए.एम.एस. आल्बाट्रॉस ही समुद्रीविमानसेवक नौका

समुद्रीविमानसेवक नौका हा समुद्री विमानांना रसद आणि सेवा पुरवणाऱ्या नौकांचा प्रकार आहे. अशा नौका पहिल्या महायुद्धापासून वापरल्या जात आहेत.