Jump to content

सम्राज्ञी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एका मोठ्या भूभागावर राज्य करणाऱ्या राजाला सम्राट असे म्हटले जाते आणि त्याहून अधिक भूभागावर राज्य करणाऱ्या सम्राटाला चक्रवर्ती सम्राट म्हटले जाते. त्या सम्राटाच्या आणि चक्रवर्ती सम्राटाच्या पत्नीला सम्राज्ञी म्हणतात. चक्रवर्ती सम्राटाच्या पत्नीला चक्रवर्तीनी देखील म्हणतात.