Jump to content

सहस्र स्तंभ बसाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार

सहस्र स्तंभ बसाडी किंवा साविरा कंबाडा बसाडी किंवा त्रिभुवन तिलक कुडामणी (ಸಾವಿರ ಕಂಬದ ಬಸದಿ) हे एक प्राचीन जैन मंदिर आहे.[१]दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील मुडबिद्री गावाजवळ हे मंदिर स्थित आहे.[२] शिल्पकला आणि जैन स्थापत्य कला यांचा नमुना म्हणून हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. याला त्रिभुवन तिलक चुडामणी असे देखील म्हणतात.

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Fergusson, James (1876). A History of Architecture in All Countries from the Earliest Times to the Present Day (इंग्रजी भाषेत). John Murray.
  2. ^ Mudde, Raggi (2020-01-18). "Saavira Kambada Basadi, Moodabidri". Karnataka.com (इंग्रजी भाषेत). 2023-04-29 रोजी पाहिले.