Jump to content

साचा चर्चा:सुस्वागतम्

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुस्वागतम्‌ शुद्धलेखन दुरुस्त्या[संपादन]

मूळच्या मजकुरात केलेल्या शुद्धलेखन दुरुस्त्यांसह सुधारित मजकूर पुढिलप्रमाणे:-

मराठी भाषेतील विकिपीडियामध्ये आपले स्वागत आहे. 'विकिपीडिया' हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे. त्याची ही आवृत्ती आपण घडवू शकता. 'विकिपीडिया' मध्ये लेखांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. नवीन लेख लिहिण्यासाठी उपयुक्त माहिती येथे आहे. सध्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये लेखांची एकूण संख्या ९६,७७१ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिपीडिया लवकरच प्रगती करेल. भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

विकिपीडिया:विकिभेट[संपादन]

Undersigned proposes and requests moderators to update following para at साचा:सुस्वागतम् to link word भेट to .[[विकिपीडिया:विकिभेट|भेट]] .Mahitgar १६:५४, २९ सप्टेंबर २००८ (UTC)

<font size="2">[[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] [[विकिपीडिया:परिचय|विकिपीडियामध्ये]] आपले स्वागत आहे. विकिपीडिया हा एक [[मुक्त ज्ञानकोश]] प्रकल्प आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. येथील लेखांमध्ये भर घालण्यासाठी [[विकिपीडिआ साहाय्य:संपादन|मदतीचा लेख]] पहा. नवीन लेख लिहिण्यास उपयुक्त माहिती [[नवीन लेख कसा लिहावा|येथे]] आहे.[[विकिपीडिया:विकिभेट|भेट]] दिल्याबद्दल धन्यवाद! </font>

स्वागत संदेशात बदल[संपादन]

सध्याच्या संदेशातील 'ही त्याची आवृत्ती तुम्ही घडवू शकता' हे वाक्य थोडे खटकते. मी खालील बदल सुचवतो आहे, कृपया तुमचे मत कळवा.

मराठी भाषेतील विकिपीडियामध्ये आपले स्वागत आहे. विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे. तुम्ही यातील माहितीत भर घालू शकता. येथील लेखांमध्ये बदल करण्यासाठी मदतीचा लेख पाहा. नवीन लेख लिहिण्यास उपयुक्त माहिती येथे आहे. भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

- कोल्हापुरी १०:०२, ८ जुलै २००९ (UTC)

मजकुरात सुचवलेला बदल[संपादन]

मराठी भाषेतील विकिपीडियामध्ये आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे. गेल्या महिनाभरात ह्या ज्ञानकोशातील माहितीत भर अथवा सुधारणा करणार्‍या सदस्यांची संख्या १५२ होती. सध्या मराठी विकिपीडियातील लेखांची एकूण संख्या ९६,७७१ आहे.तुम्हीसुद्धा येथील माहितीत भर घालू शकता,लेखांमध्ये भर घालण्यासाठी मदतीचा लेख पाहा. नवीन लेख लिहिण्यास उपयुक्त माहिती येथे आहे. मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद!




माहितगार १३:४७, ६ जुलै २०१० (UTC)

लोगो[संपादन]

चावडीचा "चेहरा मोहरा " बदलला आहे त्या सोबतचा लोगो जर मोठा केला तर बरे होईल. अथवा तळावर मधात थोड्या मोठ्या आकारात लोगो घेता येईल. राहुल देशमुख १६:३५, १३ जुलै २०११ (UTC)