Jump to content

साचा चर्चा:हिंदू धर्मग्रंथ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छंद,वेदांग[संपादन]

येथे 'छंद' असे नाव अपेक्षित आहे. ते कृपया दुरुस्त करावे. आर्या जोशी (चर्चा)

सगळ इंग्रजीतून घेण्याच्या हव्यासातून असे काही होत असते :)
आपणास अपेक्षीत बदल या साचा पानात करावा लागेल. ते आपणासही जमू शकेल प्रयत्न करुन पहावा. अन्यथा इतर मंडळी आहेतच.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:३४, २ जून २०१७ (IST)[reply]


@आर्या जोशी: चंड हून छंद असा बदल केला.. प्रसाद साळवे ०१:५५, ३ जून २०१७ (IST)[reply]