Jump to content

साय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुधाची बाटली व बाटलीतील दुधाच्या वरच्या बाजूस जमा झालेली साय

साय हा द्रव पदार्थांचे काही प्रमाणात बाष्पीभवन झाल्यावर द्रवाच्या पृष्ठभागावर तयार होणारा पदार्थ असतो. दुधावर येणारी साय हे त्याचे दैनंदिन आयुष्यातील उदाहरण आहे.

दुधाची साय[संपादन]

दूध उकळून त्याचे काही अंशी बाष्पीभवन करून किंवा स्किमिंग प्रक्रियेद्वारे दुधातील बराचसा स्निग्धांश वेगळा काढला जातो, त्यालाच साय म्हणतात. खाद्यपदार्थ बनवताना घटकपदार्थ म्हणून दुधाच्या सायीचा वापर केला जातो.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत