Jump to content

सार्दिनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सार्दिनिया
Sardinia
इटलीचा स्वायत्त प्रांत
ध्वज
चिन्ह

सार्दिनियाचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
सार्दिनियाचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी काग्लियारी
क्षेत्रफळ २४,०९० चौ. किमी (९,३०० चौ. मैल)
लोकसंख्या १६,७०,२१९
घनता ६९.३ /चौ. किमी (१७९ /चौ. मैल)
संकेतस्थळ http://www.regione.sardegna.it

सार्दिनिया हा इटली देशाचा एक स्वायत्त प्रांतभूमध्य समुद्रातील दुसरे सर्वात मोठे बेट आहे.